देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूमध्ये महिला सन्मान सोहळा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 9, 2026
in परभणी
0
सेलूमध्ये महिला सन्मान सोहळा उत्साहात
Please Share

आरोग्य तपासणी, उद्योजकता शिबीराला प्रतिसाद

सेलू जि.परभणी : जागतिक महिला दिनानिमित्त सेलू भाजप महिला आघाडी, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी, ८ मार्च रोजी आरोग्य तपासणी, महिला उद्योजकता शिबिर व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

भाजप माजी जिल्हाध्यक्षा डॉ.मिना परतानी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सारिका पारवे होत्या. व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे, मनिषा जाधव, डॉ.जयश्री सरकटे, डॉ.अश्विनी चव्हाण, निर्मला लिपणे, जिप सदस्य डॉ.सविता रोडगे, योगिता मोरे, साक्षी साडेगावकर, प्रिती डख, भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, अजय डासाळकर, रामेश्वर राठी, शैलेश तोष्णीवाल उपस्थित होते. या सोहळ्यात नवनियुक्त महिला लोकप्रतिनिधी आणि कृषी उद्योजक महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमात ७० हून अधिक महिलांनी खाद्य महोत्सवात सहभाग नोंदवला, तर आरोग्य शिबिरात महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. कृषी अवजारे आणि उद्योजकतेवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी ज्योती मोगल, संध्या चिटणीस, बबीता ठाकूर, मोनिका देशमुख, उषा ठाकरे, मंगल मुसळे, अनिता महाजन आणि रुपा ठाकूर यांनी परिश्रम घेतले.***

Post Views: 1,682
Please Share
Previous Post

शुभंकरोती फाउंडेशनला राज्यस्तरीय पुरस्कार

Next Post

यासेर उर्दू शाळेत महिला दिन साजरा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
यासेर उर्दू शाळेत महिला दिन साजरा

यासेर उर्दू शाळेत महिला दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ