देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा जालना

यासेर उर्दू शाळेत महिला दिन साजरा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 9, 2026
in जालना
0
यासेर उर्दू शाळेत महिला दिन साजरा
Please Share

सेलू : गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या थोर महिलांबद्दल माहिती सादर केली. विविध वर्गांतील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, सिंधुताई सपकाळ, बेगम हजरत महल, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मेरी कॉम, कल्पना चावला, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, पंडिता रमाबाई, सरोजिनी नायडू, अरुणा आसेफ अली, मदर टेरेसा आणि सानिया मिर्झा अशा कर्तृत्ववान महिलांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान पठाण यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी महिलांचे कार्य आणि त्यांचा सन्मान या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद अजीम, सय्यद अमन, शेख साजिद, शोएब अन्सारी या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,646
Please Share
Previous Post

सेलूमध्ये महिला सन्मान सोहळा उत्साहात

Next Post

वर्षभर महिलांचा सन्मान व्हावा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वर्षभर महिलांचा सन्मान व्हावा

वर्षभर महिलांचा सन्मान व्हावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ