देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वर्षभर महिलांचा सन्मान व्हावा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 9, 2026
in परभणी
0
वर्षभर महिलांचा सन्मान व्हावा
Please Share

महापौर सय्यद इकबाल यांचे प्रतिपादन

परभणी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नव्हे तर संपूर्ण वर्षभर महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन महापौर सय्यद इकबाल यांनी केले.

महानगरपालिकेच्या वतीने ८ मार्च रोजी बी. रघुनाथ सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटनेत्या तिरुमला खिल्लारे, गिरजा आजेगावकर, सपना जुक्टे, सुशिला थोरात, राजेश रणखांबे, उषा अवचार, मोईन मौली, डॉ. कल्पना सावंत, गजानन जाधव, राजकुमार जाधव, रामेश्वर कुलकर्णी आणि सहाय्यक आयुक्त जुबेर हाशमी यांची प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्यात अर्चना डावरे, रूपाली लहेकर, मनिषा उमरीकर, अनुराधा वायकोस, श्रेया लव्हेकर, शरयू टेकाळे, गौरी पाते पाटील आणि राणुबाई वायवळ यांचा गौरव करण्यात आला. तसेच महापालिकेतील निकहत फातेमा, नुझहत बेगम, शहाना परवीन, समिना शहाबोद्दीन आणि आरोग्य विभागातील डॉ. नहित फातेमा, डॉ. आयेशा समरीन, डॉ. साबीहा फरहत, डॉ. अदिती जोंधळे व डॉ. विद्या पवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार झाला. सूत्रसंचालन सीमंतिनी कुंडीकर यांनी केले तर आभार डॉ.कल्पना सावंत यांनी मानले.

Post Views: 1,618
Please Share
Previous Post

यासेर उर्दू शाळेत महिला दिन साजरा

Next Post

सेलूतील महिला क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूतील महिला क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलूतील महिला क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ