देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील महिला क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 9, 2026
in परभणी
0
सेलूतील महिला क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Please Share

लॉयन्स क्लब ऑफ सेलूचे आयोजन, वुमन्स युथ विजेता, डॉक्टर वुमन्स उपविजेता, तर चिरायू वुमन्स तृतीय

सेलू : जागतिक महिला दिनानिमित्त रविवार, ८ मार्च रोजी लॉयन्स क्लब ऑफ सेलूच्या वतीने आयोजित वुमन्स बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत आठ महिला संघांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.दृष्टी लॉयन्स नेत्रालयाचे मनोहर खालापुरे व संजीवनी खालापुरे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये आस्था अँड ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवून रोख २००१ रुपये, डॉक्टर वुमन्स ब्लॅक वॉरियर्सने द्वितीय क्रमांक मिळवून १५०१ रुपये, तर चिरायू वुमेन्स स्टाफने तृतीय क्रमांक पटकावून १००१ रुपये रोख, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्राप्त केले.याप्रसंगी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष सुयश पटवारी, सचिव डॉ. बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष अजित सराफ, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शिका संगिता खराबे-टेंगसे, गोल्डन मेंबर डॉ. आशिष मेहता, दत्तात्रय सोळंके, डॉ. कुंदन राऊत, डॉ. आवटे, खुशाल तांगडे आणि राहुल राजुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून निलेश मुंदडा, राजेश शर्मा आणि अभिजित चव्हाण यांनी काम पाहिले. प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले, सूत्रसंचालन भगवान पावडे यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष मोहकरे यांनी केले.

महिला खेळाडूंची बहारदार कामगिरी

सेलू शहरात पहिल्यांदाच लॉयन्स क्लबच्या वतीने महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या संघात आस्था मेहता, तेजल पटेल, मोनिका कवाडे, मयुरी थोरे, नेहा कुंदनानी, स्वराली उन्हाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तर उपविजेत्या संघात डॉ. प्रिती मेहता, डॉ. अंजली जाधव, डॉ. सुकन्या भाबट, डॉ. नेहा मुंडे, डॉ. माधुरी कामखेडे, डॉ. पुजा काकड, डॉ. शितल दोडीया, डॉ. वर्षा गिरी आणि डॉ. रुपाली मालाणी यांनी बहारदार खेळ केला.

Post Views: 1,748
Please Share
Previous Post

वर्षभर महिलांचा सन्मान व्हावा

Next Post

मंजू दर्डा यांना राष्ट्रीय दामिनी पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मंजू दर्डा यांना राष्ट्रीय दामिनी पुरस्कार

मंजू दर्डा यांना राष्ट्रीय दामिनी पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ