देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री के.बा.विद्यालयाचा ९६.९६ टक्के निकाल

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 9, 2026
in परभणी
0
श्री के.बा.विद्यालयाचा ९६.९६ टक्के निकाल
Please Share

१२ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण

सेलू : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६.९६ लागला असून यशाची चढती परंपरा शाळेने राखली आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये ममता मुरलीधर खरात (९०.४०)शाळेतून सर्वप्रथम,ऋतुजा सुदर्शन मोरे(८९.४०) द्वितीय,सुरभी सुरेश उगले(८९.२०)तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर अर्चना अरुण भले(८८.२०),तेजस अण्णासाहेब काळे(८६.४०),ईश्वर अशोक काळे(८४.००),बळीराम चंद्रकांत काळे(८३.००),सई कृष्णा कटारे(८२.६०),साधना ज्ञानेश्वर होगे(७९.८०),श्रुती दिगंबर काकडे(७८.६०),मयुरी संतोष खरात(७७.६०),रोहित ज्ञानेश्वर साबळे(७५.४०) हे विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.विशेष प्राविण्य श्रेणीत १२ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत २४ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी,उपाध्यक्ष डॉ.सुनील कुलकर्णी,सचिव महेश खारकर,सहसचिव अभय सुभेदार,कोषाध्यक्ष ललित बिनायके,सदस्य ऍड.किशोर जवळेकर,जयंत दिग्रसकर,विष्णूपंत शेरे,रामेश्वर राठी,प्रवीण माणकेश्वर,डॉ प्रवीण जोग,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारसुरकर,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके आदींसह शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,615
Please Share
Previous Post

आहेर बोरगावच्या नितीन विद्यालयाचे यश

Next Post

बोरी जिप प्रशालेची दहावीच्या निकालात बाजी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बोरी जिप प्रशालेची दहावीच्या निकालात बाजी

बोरी जिप प्रशालेची दहावीच्या निकालात बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ