देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नियमित योगाभ्यासाने एकाग्रता वाढवावी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 21, 2026
in परभणी
0
नियमित योगाभ्यासाने एकाग्रता वाढवावी
Please Share

योगाचार्य संतोष दडके यांचे आवाहन, ज्ञानसाधना फाउंडेशनमध्ये योग दिन उत्साहात

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना नीट आणि जेईई फाऊंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी, २१ जून रोजी विशेष योग व प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रा. किरण सोनटक्के होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव प्रा. शितल सोनटक्के व योगाचार्य संतोष दडके उपस्थित होते.

प्रास्ताविकात आर. एन. इतबारे यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले. मार्गदर्शनात संतोष दडके यांनी निरोगी जीवनशैली, मानसिक स्थैर्य आणि अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी नियमित योगासने व प्राणायाम करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाला श्री. आर. जी.पोले, एस.डी.धुळे , अश्विनी घोगरे आणि श्री.कनकापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. पी. व्ही. कदम यांनी केले, तर आभार के.डी. शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व शिक्षक आणि कर्मचारीवृंदाने विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,421
Please Share
Previous Post

वालूरच्या जिप कन्या शाळेत योग दिन उत्साहात

Next Post

आ.डॉ.पाटील यांनी जखमींच्या कुटुंबियांना दिला धीर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आ.डॉ.पाटील यांनी जखमींच्या कुटुंबियांना दिला धीर

आ.डॉ.पाटील यांनी जखमींच्या कुटुंबियांना दिला धीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ