देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वालूरच्या जिप कन्या शाळेत योग दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 21, 2026
in परभणी
0
वालूरच्या जिप कन्या शाळेत योग दिन उत्साहात
Please Share

क्रीडा शिक्षक गायकवाड यांनी घेतले योग प्रात्यक्षिक

सेलू : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक केंद्रीय कन्या शाळा, वालूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक षडानन देशमाने हे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्तरावर या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री.देशमाने यांनी सांगितले की, योग म्हणजे निरोगी शरीर, शांत मन आणि सशक्त जीवनाचा पाया आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.कार्यक्रमात क्रीडा शिक्षक रामा गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थिनींकडून विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेची प्रात्यक्षिके करून घेतली. या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवून विद्यार्थिनींचा उत्साह वाढवला.

Post Views: 1,406
Please Share
Previous Post

यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट

Next Post

नियमित योगाभ्यासाने एकाग्रता वाढवावी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नियमित योगाभ्यासाने एकाग्रता वाढवावी

नियमित योगाभ्यासाने एकाग्रता वाढवावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ