देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
in परभणी
0
नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके
Please Share

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. यावेळी सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, गटविकास अधिकारी उदय जाधव, पोलीस निरीक्षक अरूण नागरे, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, डॉ. शरद कुलकर्णी, देविदास सोन्नेकर, नरेंद्र पाटील, उल्हास पांडे व परसराम कपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी राष्ट्रीय योगासन स्पर्धेत प्राविण्यप्राप्त शिल्पा बरडे, प्रतिज्ञा चव्हाण, सुश्मिता भरदम, लक्ष्मीकांत फटाले, शौर्य फटाले, सान्वी झाल्टे, काव्या राजवाडकर, आशिका खराटे, ईश्वरी गाजरे, आराध्या भूजबळ, आराध्या आकाशे आणि आदीश्री आकाशे यांचा सत्कार करण्यात आला. योग साधना मन व मेंदूला सकारात्मक ऊर्जा देते, असे प्रतिपादन गजानन वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक संतोष पाटील यांनी, सूत्रसंचालन गणेश माळवे व प्रशांत नाईक यांनी, तर आभार प्रदर्शन किरण देशपांडे यांनी केले. आयोजन यशस्वीतेसाठी शंकर बोधनापोड, किशोर ढोके, संजय भूमकर, डॉ.सुरेश हिवाळे, बाळू बुधवंत, बाबासाहेब गोरे आदींनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,439
Please Share
Previous Post

आ.डॉ.पाटील यांनी जखमींच्या कुटुंबियांना दिला धीर

Next Post

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महेश नवमीनिमित्त सेलूमध्ये आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

महेश नवमीनिमित्त सेलूमध्ये आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 23, 2026
0

सेलू तालुका माहेश्वरी युवा संघटना व माहेश्वरी सभेचा उपक्रम; १०१ जणांचे स्वेच्छेने रक्तदान, ३२१ नागरिकांची आरोग्य तपासणी सेलू : माहेश्वरी...

यशवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मोठा दिलासा

यशवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मोठा दिलासा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लाखांची मदत तातडीने मंजूर परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील श्री हनुमान मंदिर, येथे २० जून...

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ