देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
in परभणी
0
सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
Please Share

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना

मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर दशक्रिया विधीसाठी आलेल्या एका जावायाचा पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, २१ जून रोजी तालुक्यातील रामपुरी बु. येथे घडली.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथील सुरेश तुळशीराम रासवे हे आपल्या कुटुंबासह सासू सुमन जनार्दन काळे (रा. रामेटाकळी, जि. परभणी) यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी सकाळी रामपुरी (बु.) येथील घाटावर आले होते. यावेळी सुरेश रासवे हे आंघोळीसाठी गोदावरी नदीपात्रात उतरले; परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.रामपुरी येथील युवकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर मानवत, पाथरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या व एनडीआरएफची टीम यांच्यासह रामपुरी येथील ग्रामस्थ व युवकांनी शोध मोहीम सुरू केली. घटनेची माहिती मिळताच बीट जमादार सिद्धेश्वर पाळोदे, बंकट लटपटे, शफीक शेख, उत्तम धबडगे, प्रल्हाद दुधाटे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन रामपुरी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी देण्यात आला. सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा गोदावरीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post Views: 1,243
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

Next Post

महायुतीचे सईद खान विजयी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ