देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील आदर्शनगरची वाट खड्डेमुक्त

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 12, 2026
in परभणी
0
सेलूतील आदर्शनगरची वाट खड्डेमुक्त
Please Share

सिमेंट रस्ता कामाचे थाटात भूमिपूजन; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याचे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांचे आश्वासन

सेलू : येथील आदर्श नगरमध्ये सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन रविवारी, १२ जुलै रोजी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, काँग्रेसचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, नगरसेवक मिलिंद पवार, शिवसेना गटनेते संदीप लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या विकास कामामुळे आदर्शनगरकडे जाणारी वाट खड्डेमुक्त आणि चिखलमुक्त होणार आहे

भूमिपूजन प्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी सांगितले की, नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आदर्श नगरकडे जाणार्‍या या सिमेंट रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण केले जाईल, जेणेकरून पुढील अनेक वर्षे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही असे सांगितले. यावेळी कामाची सुरुवात सुधाकर पवार, दिलीप सांगतानी, ॲड. उमेश खारकर, बाबा काटकर, अविनाश शेरे, हनुमान गात, मदन पवार, कल्याण पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि पायाभरणी करून करण्यात आले.

यावेळी परिसरातील नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या अनेक दिवसांपासून या कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना चालणे कठीण झाले होते. स्थानिक रहिवाशांनी या संदर्भात लोकप्रतिनिधी, नगरसेवकांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या कामाची सुरुवात झाल्यामुळे कॉलनीतील महिला व नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून पेढे वाटून आनंद साजरा केला.

Post Views: 1,761
Please Share
Previous Post

अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

Next Post

विकासकामांची गुणवत्ता व वेळेत अंमलबजावणीस प्राधान्य द्यावे : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विकासकामांची गुणवत्ता व वेळेत अंमलबजावणीस प्राधान्य द्यावे : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

विकासकामांची गुणवत्ता व वेळेत अंमलबजावणीस प्राधान्य द्यावे : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ