देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रोडगे प्रिन्स स्कूलमध्ये पालखी सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 24, 2026
in परभणी
0
रोडगे प्रिन्स स्कूलमध्ये पालखी सोहळा
Please Share

आषाढी एकादशीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

सेलू : देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी शालेय परिपाठात पालखी सोहळ्याचा सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.

श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, मुख्याध्यापिका मीरा मिरांडा, अनिल सर आणि अब्दुल सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी व पालखी सोहळ्याने झाली. त्यानंतर डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अभंग, भक्तिगीते, गवळणी, समूहगायन व पारंपरिक वेशभूषेतील समूह नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मिलिंद खंदारे यांनी केले.या वेळी डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि भारतीय संस्कृतीतील आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले. तसेच मराठी विषयाचे शिक्षक अयोध्या चौरे, माने सर व घुगे सर यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा व पंढरपूर यात्रेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,643
Please Share
Previous Post

सेलूमध्ये १०१ जणांचे रक्तदान

Next Post

धनादेश अनादर प्रकरणात दोन महिन्यांची शिक्षा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
धनादेश अनादर प्रकरणात दोन महिन्यांची शिक्षा

धनादेश अनादर प्रकरणात दोन महिन्यांची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ