देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

धन्वंतरी ज्ञानाई वारकरी दिंडीचे प्रस्थान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
in परभणी
0
धन्वंतरी ज्ञानाई वारकरी दिंडीचे प्रस्थान
Please Share

वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी महाराष्ट्रातील डॉक्टरांचे फिरते रूग्णालय, शिवसेना डॉक्टर्स सेलचा उपक्रम

सेलू : आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना चोख वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने धन्वंतरी ज्ञानाई डॉक्टरांच्या वारकरी दिंडी अंतर्गत फिरत्या रूग्णालयाच्या दुसऱ्या वर्षाचे दिमाखात प्रस्थान झाले. सेलू येथील साई नाट्य मंदिरात आय़ोजित संवाद मेळाव्यात शुक्रवारी, ३ जुलै २०२६ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीच्या फलकाचा अनावरण सोहळा पार पडला.

नामफलक अनावरण सोहळ्याप्रसंगी खासदार संजय जाधव, माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, लोकसभा संपर्क प्रमुख राजू कापसे, माजी जिल्हाप्रमुख भास्कर लंगोटे, विनायक खंडागळे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखूबाई लटपटे, मंगल कथले, पंडितराव आरगुले, रणजित गजमल, उपजिल्हा प्रमुख बाबा काटकर, न.प. गटनेते संदीप लहाने, नगरसेवक डॉ. अनिकेत जोगदंड, नगरसेविका अनुपमा देवधर आणि सपना काळेतसेच आयोजक डॉ.अनिकेत जोगदंड यांची उपस्थिती होती. यासोबतच सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रातून सेलू डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य डॉ. सुबोध माकोडे, डॉ. शेषनारायण केवारे, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. सोमेश्वर गजमल, डॉ. आशिष मेहता, डॉ. परेश विनायके, डॉ. सचिन काळे, डॉ. पुरी, डॉ. सासवडे, डॉ. मोरे, डॉ. अनुराग जोगदंड, प्रदीप पवार, संतोष पडोळे, अर्जुन डख, अभिजीत दळवे, अभय वाकणकर, अमोल डासाळकर, जिजा डख आणि नागेश कदम उपस्थित होते. या उपक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना नगरसेवक तथा प्रदेश उपप्रमुख शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य डॉ. अनिकेत जोगदंड, जिल्हाप्रमुख डॉ. विश्वंभर देशमुख आणि होमिओपॅथिक विंग प्रमुख डॉ. प्रभाकर आवचार यांच्यासह परभणी जिल्हा डॉक्टर सेलचे सर्व पदाधिकारी व विलास काळे या सोहळ्याला उपस्थित होते. वारीच्या काळात वारकऱ्यांना चोख वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केला.

Post Views: 1,419
Please Share
Previous Post

मूळ शिवसेना टिकावी म्हणून प्रवेशाचा निर्णय

Next Post

उज्ज्वल भविष्यासाठी मोबाईलची गुलामी झुगारा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
उज्ज्वल भविष्यासाठी मोबाईलची गुलामी झुगारा

उज्ज्वल भविष्यासाठी मोबाईलची गुलामी झुगारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ