देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बालमनाचा ठाव घेते तेच खरे बालसाहित्य : कविवर्य इंद्रजित भालेराव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 21, 2026
in परभणी
0
बालमनाचा ठाव घेते तेच खरे बालसाहित्य : कविवर्य इंद्रजित भालेराव
Please Share

परभणी ‘डाएट’च्या वतीने राज्य ग्रंथालय साहित्य निर्मिती कार्यशाळा उत्साहात

परभणी : साहित्य लिहिताना बालमनाचा विचार करून व बालकात समरस होऊन निर्माण होणारे आणि बालमनाचा ठाव घेते तेच खरे बालसाहित्य असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक कविवर्य इंद्रजित भालेराव यांनी केले.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) वतीने शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी आयोजित राज्य ग्रंथालय साहित्य निर्मिती जिल्हास्तरीय शिक्षक व अधिकारी कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य सुदर्शन चिटकूलवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, साहित्यिक केशव वसेकर, बा.बा.कोटंबे, उपेंद्र दुधगावकर, शोभा मोकले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ६५००० शाळातील ग्रंथालयात बाल साहित्य निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकांतून उत्तम बालसाहित्य लेखन करणाऱ्या शिक्षकांची यासाठी निवड केली जाणार आहे. शिक्षकांचे लेखन अधिक समृद्ध व्हावे यासाठी ही कार्यशाळा आयोजिण्यात आली होती.श्री.भालेराव यांनी बाल साहित्य रंजकपणे कसे लिहावे, या विषयी सखोल मार्गदर्शन केले. श्री.वसेकर यांनी विविध दाखले देत लेखनविषयक माहिती दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चिटकूलवार यांनी, वाचन समृद्ध होऊन लिखाण करा व विद्यार्थ्यांचेदेखील वाचन समृद्ध करा, असे आवाहन केले.

याप्रसंगी मागील वर्षी साहित्य निर्मितीमध्ये निवड झालेल्या बाल साहित्यिक शिक्षकांचा व नवोपक्रम स्पर्धातील क्रमांक प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यशाळत जिल्हाभरातील ४६ बालसहित्यिक शिक्षक यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन संतोष सेलूकर आणि प्रसन्न भावसार यांनी केले. तर आभार प्रा.गणेश शिंदे यांनी मानले.

Post Views: 1,402
Please Share
Previous Post

पाणी व माती संवर्धनासाठी चालले परभणीकर

Next Post

मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करा

मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ