देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मोरेगावच्या विधवा महिलेसह तिच्या चार मुलींना मोठा आधार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 24, 2026
in परभणी
0
मोरेगावच्या विधवा महिलेसह तिच्या चार मुलींना मोठा आधार
Please Share

परभणीच्या एचएआरसी संस्थेचा उपक्रम : रक्षाबंधनानिमित्त डाळ-पिठाची गिरणी; चार मुलींचे शैक्षणिक पालकत्व

सेलू, दि. २३ ऑगस्ट : श्रावण मास व रक्षाबंधनानिमित्त मोरेगाव, ता. सेलू येथील विधवा सुवर्णा शंकर माने यांना उदरनिर्वाहासाठी १.५ अश्वशक्तीची डाळ-पिठाची गिरणी भेट देण्यात आली. तसेच त्यांच्या पाच मुलींपैकी चार मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एचएआरसी), परभणी यांच्या वतीने राबविण्यात आला.पतीच्या निधनानंतर सुवर्णा माने यांच्यावर पाच मुलींच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी आली आहे. पूजा दहावी, भक्ती आठवी, भावना तिसरी आणि श्रावणी पहिलीमध्ये शिक्षण घेत असून, स्वरा अंगणवाडीत आहे. पती मजूर असल्याने पेन्शनचा आधार नाही. शासकीय लाभ किंवा घरकुलही मिळालेले नसून, माहेर व सासरकडून मदत नसल्याने त्या शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मोरेगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किशन कटारे यांनी या कुटुंबाची परिस्थिती एचएआरसीपर्यंत पोहोचवली. त्यानंतर संस्थेने गिरणी देऊन सुवर्णा माने यांना स्वयंरोजगाराचा मार्ग उपलब्ध करून दिला. आर्थिक परिस्थितीमुळे मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी चार मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले.या उपक्रमासाठी जुगल राठी, राजकुमार भगत, अंबरेश्वर राठी, सचिन सरकले, डॉ. श्रीनिवास केशट्टी, डॉ. दिनेश भुतडा, विष्णू मोरे, पुरुषोत्तम काळदाते, वैभव गाडगे व गणेश काळदाते यांनी आर्थिक सहकार्य केले.यावेळी एचएआरसीचे अध्यक्ष डॉ. पवन सत्यनारायण चांडक, डॉ. श्रीनिवास केशट्टी, डॉ. दिनेश भुतडा, प्रकाश डुबे, किशन कटारे, अरुण वैद्य, माधव गव्हाणे, राम गायकवाड, शरद ठाकर, दिलीपराव (नाना) मगर, तुळशीदास मगर, प्रकाशराव नाटकर व योगेश काकडे उपस्थित होते.*महिला सक्षमीकरणांतर्गत* एचएआरसीने आतापर्यंत ९९ निराधार, एकल व विधवा महिलांना शिलाई मशीन, डाळ मिल, पिठाची गिरणी, शेळी-करडू आदी स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून दिली आहेत.

Post Views: 1,598
Please Share
Previous Post

परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या ३०० नवीन शाखा स्थापन करणार

Next Post

एका ई-चलान मेसेजने‌ बनावट नंबरप्लेट रॅकेट उघडकीस

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
एका ई-चलान मेसेजने‌ बनावट नंबरप्लेट रॅकेट उघडकीस

एका ई-चलान मेसेजने‌ बनावट नंबरप्लेट रॅकेट उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ