देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

रिमझिम पावसाच्या सरीत रंगला मुशायरा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 2, 2026
in वाशिम
0
रिमझिम पावसाच्या सरीत रंगला मुशायरा
Please Share

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांना मिठाईचा आस्वाद

वाशिम : मंगरूळपीर येथील बिलाल नगर येथे ईद मिलन महंमद पैगंबर यांच्या आठवणीत राष्ट्रीय एकात्मता चा संदेश मुशायऱ्याच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी बहुसंख्य हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमात मंगरूळपीर शहराचे नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर, चंदूभाऊ परळीकर, न. प. सदस्य तसेच वाशिम राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार उपस्थित झाला होता.सदर कार्यक्रमात नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर व वाशिम जिल्हा अध्यक्ष चंद्रकांतदाद ठाकरे यांनी समाजाला अशा कार्यक्रमाची खूप आवश्यकता आहे. यामुळे हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये राष्ट्रीय एकात्मता चा संदेश मिळतो एकतेला बळ मिळते, असे प्रतिपादन केले. तसेच उपस्थितांना अकबर ताज खंडवा मुस्तगी मर्शद पुणे साबीर बसमती ,सुरखान नजर खालीद अन्सारी बऱ्हाणपूर इकबाल निजामी इस्माईल अता अकोला अब्दुल समद जकी खालेक सहर शकील अहमद शकील मेहताब आलम खान मेहता इत्यादी कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगरूळपीर येथील प्रसिद्ध कवी अकील अहमद तर आभार प्रदर्शन मीर आशिक अली यांनी केले.उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना मिठाई देऊन एकतेचा गोडवा निर्माण केला शहरातून सामाजिक कार्यकर्ते मीर आशिक अली यांच्या आयोजनाचे कौतुक केल्या जात आहे

वार्तांकन : फुलचंद भगत

Post Views: 1,346
Please Share
Previous Post

सावधान ! सायबर गुन्हेगारांकडुन पैशांच्या फसवणुकीचा नवा फंडा..!

Next Post

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहाने साजरा करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहाने साजरा करा

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहाने साजरा करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ