देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2026
in मराठवाडा
0
दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी
Please Share

सेलूतील शेतकऱ्यांचे निवेदन, रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा

सेलू : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमाफी योजना २०२६ मधील जाचक अटी आणि शर्तींविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.

या संदर्भात सेलूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे सहकार मंत्री तसेच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना निवेदन सादर करण्यात आले.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्ती शेतकरी वर्गासाठी जाचक ठरत आहेत. शेतकरी हिताचा विचार करून राज्य शासनाने या जाचक अटी शिथिल कराव्यात आणि सर्व थकीत पीक कर्जधारक शेतकऱ्यांचे सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनावर पंडितराव आरकुले, राजेंद्र नावडे, दत्तुसिंग ठाकूर, भगतसिंग ठाकूर, प्रताप जाधव, मनोज कुळथे, महेश वाघ, रामप्रसाद घुमरे, रामेश्वर जाधव, शिवाजी दळवे, अनंत खुळे, निवृत्ती कवडे, आसाराम आवटे, ज्ञानेश्वर जाधव, बळीराम आवटे, नारायण दळवे, गंगाधर आवटे, विष्णू जाधव, बाळासाहेब शिंदे, विठ्ठल मगर, मोहन देशपांडे, सुनील टाक यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 15
Please Share
Previous Post

सेलूतील नमो उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ