देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

इबोला विषाणूपासून काळजी घ्यावी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 8, 2026
in परभणी
0
इबोला विषाणूपासून काळजी घ्यावी
Please Share

आरोग्य विभागातर्फे नागरिकांना आवाहन

परभणी : इबोला अत्यंत गंभीर आणि जीवघेणा विषाणूजन्य आजार आहे. इबोला विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांना महत्त्वाची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इबोलाची लक्षणे- अचानक ताप येणे. अशक्तपणा आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना. डोकेदुखी आणि घशात खवखव. उलटी, जुलाब आणि तीव्र पोटदुखी. काही गंभीर रूग्णांना अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्त्राव होणे; अशी आहेत. हा आजार श्वसनावाटे पसरत नाही; तो केवळ मानवाकडून मानवाकडे पसरतो. इबोला हा संसर्गित व्यक्तीच्या रक्त, लाळ, घाम, उलट्या, मलमूत्र किंवा इतर शारीरिक द्रवांच्या थेट संपर्कातून पसरतो. संसर्गित व्यक्तीच्या वस्तूंनास्पर्श केल्यानेही बाधा होऊ शकते.

प्रतिबंधात्मक उपाय- साबणाने वारंवार हात धुवावेत वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. संशयित रुग्णांच्या थेट संपर्कात येणे टाळावे. आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. ताप, उलटी किंवा रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.

सध्या काही आफ्रिकी देशांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये केवळ अधिकृत आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संजयकुमार पांचाळ यांनी केले आहे.

Post Views: 1,239
Please Share
Previous Post

मिरगाच्या कवितांनी जिंकली रसिकांची मने

Next Post

महानंदा पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षलागवड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महानंदा पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षलागवड

महानंदा पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षलागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ