देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
in परभणी
0
शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का
Please Share

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश

परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परभणीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाचे दलित आघाडी जिल्हाप्रमुख अमित भालेराव यांनी २७ जुलै रोजी अनेक कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला.

आमदार पाटील यांच्या या राजकीय चालीमुळे परभणीत शिंदे गटाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा आहे.मागील काही दिवसांपासून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या खंबीर नेतृत्वावर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत आहेत. आमदार पाटील यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला असून, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ठाकरे गटाला नवचैतन्य मिळाले आहे. आता त्यांनी थेट शिंदे गटातील पदाधिकाऱ्याला गळाला लावत मोठा राजकीय धक्का दिला आहे.या प्रवेश सोहळ्याच्या वेळी महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, रविंद्र धर्मे, विधानसभा प्रमुख कल्याणराव रेंगे, उपजिल्हाप्रमुख मुंजा कोल्हे, दिनेश बोबडे, सुभाष जोंधळे, बाळासाहेब राखे, रामराव डोंगरे, संदिप झाडे, सुनील पंढरकर, धम्मा साळवे, शैलेश भाग्यवंत, रामराज कनकुटे आणि विष्णू आवचार यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,557
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयाचे १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

Next Post

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ