देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
in परभणी
0
ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल
Please Share

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू

परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम उन्हाळी परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर झाला आहे. यात ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी संचलित ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी व ज्ञानसाधना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला आहे.

ज्ञानसाधना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातून आरती शेळके (८३.१८ टक्के), शारदा खापरे (८३.०९ टक्के) तर मीनाक्षी खापरे (८३.०० टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातून वैष्णवी कुबडे (८०.३६ टक्के), आसमा शेख (७६.७३ टक्के) आणि सानिका राऊत (७६.३६ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान मिळवून उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. या यशाबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, सचिव प्रा.शितल सोनटक्के, समन्वयक डी. व्ही. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. एम. डी. सलाउद्दीन, उपप्राचार्य डॉ. एन. व्ही. क्षीरसागर, विभागप्रमुख सौ. ए. ए. नजन, विभागप्रमुख डॉ. पी. एन. काळे, परीक्षा प्रमुख प्रा. एस. एस. वाळके व प्रा. आर. बी. शेप यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डी. फार्मसी, बी. फार्मसी आणि एम. फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,682
Please Share
Previous Post

खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Next Post

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ