देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पालम तालुक्यातील सात गावांचा संपर्क तुटला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 28, 2025
in परभणी
0
पालम तालुक्यातील सात गावांचा संपर्क तुटला
Please Share

परभणी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गुरुवारी, २८ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सात ते आठ गावांचा संपर्क तुटला असून, काही भागांत घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

बनवस गावाला पुराचा वेढा

पावसाचा सर्वाधिक फटका बनवस गावाला बसला आहे. गावाच्या चारही बाजूंनी पाणी साचल्याने बनवसचा संपर्क तुटला आहे. तसेच रामापुर, रामापुर तांडा, गिरधरवाडी, तावजी वाडी, कट्टू नाईक तांडा, पुयणी या गावांचाही तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील सखल भागांत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, बनवस येथील भागवत कदम (वय ३०) हा पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता. मात्र, गावातील युवकानी पाण्यात उड्या मारून त्याचे प्राण वाचविले आहेत. पावसामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पूर्णा-झिरोफाटा रस्ता बंद

पूर्णा ते झिरोफाटा या रस्त्यावरील माटेगावजवळील थूना नदीला पूर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्त्याचा वापर केला जात होता, परंतु या पर्यायी रस्त्यावरही पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

Post Views: 1,041
Please Share
Previous Post

पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत

Next Post

गंगाखेड, पालममध्ये जोरदार पाऊस

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गंगाखेड, पालममध्ये जोरदार पाऊस

गंगाखेड, पालममध्ये जोरदार पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ