देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

गंगाखेड, पालममध्ये जोरदार पाऊस

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 28, 2025
in परभणी
0
गंगाखेड, पालममध्ये जोरदार पाऊस
Please Share

परभणी : परभणी जिल्ह्यातील गुरुवारी, २८ ऑगस्टरोजी सरासरी २५.७ मिलीमिटर पाऊस झाला. गंगाखेड, पालम, पूर्णा, सेलू तालुक्यात जोरदार पाऊस झाला, बुधवारी रात्री बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळीही रिमझिम सुरू होती.
दरम्यान, गंगाखेड तालुक्यातील धारखेड, मुळी, सायला, सुनेगाव खळी गावाच्या हद्दीतील शेतांना नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने गुरुवारी भेट देऊन पाहणी करण्यात आली. या वेळी आमदार रत्नाकर गुट्टे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर आदी उपस्थित होते. गुरुवारी सकाळपर्यंत तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस मिलिमीटरमध्ये : परभणी १२.५, गंगाखेड ४१.४ पाथरी १८.७ जिंतूर २३.५ पूर्णा ३०.९, पालम ४१.१, सेलू ३३, सोनपेठ १३.४ मानवत २२.२

मासोळी प्रकल्प ७१ टक्के भरला

परभणी जिल्ह्यातील मासोळी (ता . गंगाखेड) मध्यम प्रकल्पात ७१% पेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाल्यामुळे कोणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता मासोळी प्रकल्पाची पाणीपातळी ४१४.८० मीटर एवढी झाली आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पात पाण्याची आवक सतत वाढू लागली आहे. कोणत्याही क्षणी प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या सिंचन विभागाचे शाखाधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.

Post Views: 1,107
Please Share
Previous Post

पालम तालुक्यातील सात गावांचा संपर्क तुटला

Next Post

उत्कृष्ट ग्रंथालय आणि ग्रंथालय कार्यकर्ता-सेवक पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
उत्कृष्ट ग्रंथालय आणि ग्रंथालय कार्यकर्ता-सेवक पुरस्कार

उत्कृष्ट ग्रंथालय आणि ग्रंथालय कार्यकर्ता-सेवक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ