देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

admin by admin
August 2, 2025
in परभणी
0
लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन परभणी : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सेलू शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी पालकमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पालकमंत्री बोर्डीकर यांनी शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सेलू येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, तालुका शाखेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड अशोक उफाडे, दीपक चव्हाण, राजेंद्र पाटोळे, आबासाहेब लोंढे, डॉ. सुरेश हिवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सेलू येथील नूतन विद्यालयात शुक्रवारी सान्वी शितळे, चिन्मय कुलकर्णी, आर्या कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Please Share

परभणी : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सेलू शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी पालकमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

सेलू येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, तालुका शाखेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड अशोक उफाडे, दीपक चव्हाण, राजेंद्र पाटोळे, आबासाहेब लोंढे, डॉ. सुरेश हिवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सेलू येथील नूतन विद्यालयात शुक्रवारी सान्वी शितळे, चिन्मय कुलकर्णी, आर्या कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

परभणी : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सेलू शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी पालकमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
पालकमंत्री बोर्डीकर यांनी शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सेलू येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, तालुका शाखेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड अशोक उफाडे, दीपक चव्हाण, राजेंद्र पाटोळे, आबासाहेब लोंढे, डॉ. सुरेश हिवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सेलू येथील नूतन विद्यालयात शुक्रवारी सान्वी शितळे, चिन्मय कुलकर्णी, आर्या कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 1,316
Please Share
Previous Post

सेलूच्या नूतन कन्या प्रशालेत गुणवंतांचा गौरव

Next Post

लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

admin

admin

Next Post
लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ