देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home क्रीडा

टेनिस व्हॉलीबॉल राज्य पंच परीक्षा, कार्यशाळा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2025
in क्रीडा
0
टेनिस व्हॉलीबॉल राज्य पंच परीक्षा, कार्यशाळा उत्साहात
Please Share

जळगाव टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजन

जळगाव : टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जळगाव जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑगस्ट २०२५, रविवारी जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल पंच परीक्षा आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. १६ जुलै या जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिनाचे आणि डॉ. व्यंकटेश वांगवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, राज्य उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, राज्य सचिव गणेश माळवे आणि उज्वल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी खेळातील पंचांच्या भूमिकेवर भर दिला. ते म्हणाले की, खेळाडूंप्रमाणेच पंच हा देखील खेळाचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो खेळाला योग्य न्याय देतो. पंचांनी नेहमी योग्य निर्णय घ्यावा, कारण त्यावर खेळाडूंचे भविष्य अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय पंच प्रफुल्ल कुमार बनसोड यांनी टेनिस व्हॉलीबॉलचा इतिहास, नियम आणि पंचांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. तर, पंच समिती सचिव निलेश माळवे यांनी गुणपत्रकाबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव प्रशांत कोल्हे यांनी केले. या कार्यशाळेत महाराष्ट्रातून एकूण ४५ पंच आणि क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव संदीप पाथरे, तुषार देशमुख, रामा हटकर आणि संदीप भोसले हे देखील उपस्थित होते.

Post Views: 1,226
Please Share
Previous Post

सेलूत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे शुक्रवारी व्याख्यान

Next Post

“हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
"हर घर तिरंगा" अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे

"हर घर तिरंगा" अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ