देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सदाबहार गीतांनी सेलूकर मंत्रमुग्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 12, 2025
in परभणी
0
सदाबहार गीतांनी सेलूकर मंत्रमुग्ध
Please Share

स्वरांजली परिवारच्यावतीने गीत संगीताचा नजराणा

सेलू : येथील स्वरांजली परिवाराच्या वतीने नूतन विद्यालयाच्या रा. ब. गिल्डा सभागृहात नुकताच नव्या-जुन्या हिंदी-मराठी सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. स्थानिक कलावंतांनी एकाहून एक सरस गीते सादर करून सेलूकरांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी पूजा तोडकर यांनी ‘जय शारदे वागीश्वरी’ हे गीत सादर केले. तसेच गंगाधर कान्हेकर, प्रीती सराफ, मनीषा पांडे, उल्हास पांडे, डॉ. राजेंद्र मुळावेकर, प्रीती राठी, देवांश तोडकर, डॉ. माधुरी कामखेडे, सच्चिदानंद डाखोरे, दीपक देवा, संजय मंडलिक, डॉ. विलास मोरे, सतीश ताठे या कलाकारांनी ‘चांद सी महबुबा’, ‘मोह मोह के धागे’, ‘दिल दिवाना’, ‘चंदन सा बदन’, ‘ये राते ये मौसम’, ‘सावन का महिना’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘मुसाफिर हू यारो’, ‘अजीब दास्ता है ये’, ‘पहिले न मी तुला’, ‘कोई रोको ना’, ‘दिल की नजर से’, ‘फिजा भी है जवा जवा’, ‘आरी आजा निंदिया’, ‘ए मेरे दिल कहीं ओर चल’, ‘ओ मेरी महबूबा’, ‘देखो रूठा ना करो’, ‘तु ही मेरी शब है’, ‘ये दोस्ती’ आणि ‘ग साजने’ यांसारखी गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विनायक कोठेकर, गोविंदभाऊ जोशी, रामराव रोडगे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, ॲड. सुभेदार, महेश खारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार जाहीर झालेले यशवंत चारठाणकर यांचा स्वरांजली परिवार आणि श्रुती संगीत विद्यालय, सेलू यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संयोजक रवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. रवी मुळावेकर, केशव डहाळे, अरुण रामपूरकर, कृष्णा आळणे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

Post Views: 1,159
Please Share
Previous Post

कावडयात्रेत कार घुसून दोन भाविकांचा मृत्यू

Next Post

अध्यक्षपदी जयप्रकाश गव्हाडे, राहुल क्षीरसागर सचिव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अध्यक्षपदी जयप्रकाश गव्हाडे, राहुल क्षीरसागर सचिव

अध्यक्षपदी जयप्रकाश गव्हाडे, राहुल क्षीरसागर सचिव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ