देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अध्यक्षपदी जयप्रकाश गव्हाडे, राहुल क्षीरसागर सचिव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 13, 2025
in परभणी
0
अध्यक्षपदी जयप्रकाश गव्हाडे, राहुल क्षीरसागर सचिव
Please Share

सेलू तालुका तैलिक महासभेच्या युवक कार्यकारिणीची निवड

सेलू : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या युवक तालुका शाखेच्या सेलू अध्यक्षपदी जयप्रकाश रमेशराव गव्हाडे यांची, तर सचिवपदी राहुल बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

येथील शंकरलिंग मंदिर सभागृहात रविवार, दिनांक १० ऑगस्ट रोजी ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश नगरसाळे, युवक जिल्हाध्यक्ष प्रल्हाद देवडे, ॲड. सुभाष आप्पा भरदम, तालुकाध्यक्ष रामदास पाटील आणि सचिव सुनील नवले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत उर्वरित कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. यात कार्याध्यक्षपदी संतोष सोनटक्के, उपाध्यक्षपदी शुभम नवघरे, सहसचिवपदी गोपाळ लाटणे, कोषाध्यक्षपदी सोमेश्वर राऊत, संपर्कप्रमुखपदी विश्वनाथ साखरे, संघटकपदी अनिल नवघरे यांची निवड झाली. तसेच, महेश क्षीरसागर व उमेश क्षीरसागर यांची सल्लागार म्हणून आणि अभिषेक गाजरे, शुभम काळबांडे व दत्ता चौरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकास कामांसाठी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. या बैठकीला तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब सरकाळे, उपाध्यक्ष मारोती भिसे, शंकर आप्पा राऊत, अरुण आप्पा सोळंके, सचिन क्षीरसागर, श्याम पोधाडे, अभिषेक सोनटक्के, गजानन सोनटक्के, प्रकाश साखरे, मनमथ पाटील, सोमनाथ साखरे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Post Views: 1,147
Please Share
Previous Post

सदाबहार गीतांनी सेलूकर मंत्रमुग्ध

Next Post

परभणीत तिरंगा सायकल रॅली उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीत तिरंगा सायकल रॅली उत्साहात

परभणीत तिरंगा सायकल रॅली उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ