देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा : डॉ.अंकित मंत्री

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 13, 2025
in परभणी, शेक्षणिक
0
प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा : डॉ.अंकित मंत्री
Please Share

प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा : डॉ.अंकित मंत्री

सेलूतील नूतन विद्यालयाच्या दोनशेहून अधिक गुणवंतांचा सत्कार

सेलू जि.परभणी : जीवनात आईवडील आणि शिक्षक यांचे प्रेम हे नि:स्वार्थ असते. याची कायम जाणीव ठेवून, त्यांचा नेहमी सन्मान राखावा आणि ध्येयप्राप्तीसाठी स्वतःमधील प्रज्ञा, कौशल्ये ओळखून अथक परिश्रमाने ती विकसित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन परभणी येथील प्रसिद्ध अतिदक्षता आणि भूलतज्ज्ञ डॉ.अंकित अशोककुमारजी मंत्री यांनी केले.

सेलू येथील नूतन विद्यालयातील इयत्ता दहावी, शिष्यवृत्ती, डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक, शासकीय रेखाकला, प्रज्ञाशोध परीक्षा; तसेच राष्ट्रीय खेळाडू आदी दोनशेहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी रोख पारितोषिक देऊन करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी गुणवंत विद्यार्थी डॉ.अंकित मंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया होते. याप्रसंगी सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, शालेय समितीचे अध्यक्ष सीतारामजी मंत्री, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जयदत्त बावणे यांची उपस्थिती होती. या वेळी शिक्षणप्रेमी नागरिकांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या संस्था गुणवत्ता पारितोषिक, पालक शिक्षक संघ तसेच जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. शिक्षक अशोक लिंबेकर यांनी डॉ.अंकित मंत्री या आपल्या विद्यार्थ्याप्रती भावना व्यक्त केल्या. गोपाळ आम्ले यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले. डॉ.लोया यांनी अध्यक्षीय भाषण केले. सूत्रसंचालन शिल्पा बरडे, यादी वाचन रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड, सुनील तोडकर, राजेंद्र सोनवणे यांनी केले तर संभाजी रोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर; तसेच स्मिता मंत्री, पुष्पादेवी मंत्री, प्रकाश पांडव, विजय मंत्री, प्रभुदयाल मंत्री, नारायण इक्कर आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,357
Please Share
Previous Post

परभणीत तिरंगा सायकल रॅली उत्साहात

Next Post

भूसंपादनाविरोधात सेलूमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भूसंपादनाविरोधात सेलूमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

भूसंपादनाविरोधात सेलूमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ