देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा उस्मानाबाद

‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ : ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार विज्ञानाचे धडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2025
in उस्मानाबाद, परभणी
0
‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ : ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार विज्ञानाचे धडे
Please Share

परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा उपक्रम; सोमवारी उद्घाटन

परभणी : खेड्यापाड्यांतील ज्या विद्यार्थ्यांना कधीही प्रयोगशाळा पाहण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी ‘परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ‘फिरत्या विज्ञान वाहिनी’ या नावाने सुरू होणाऱ्या या उपक्रमाद्वारे एका विशेष बसमधून विद्यार्थ्यांना थेट प्रयोगाचा अनुभव मिळणार आहे.प्रवीण मसालेवाले ट्रस्टकडून बस हस्तांतरणपुण्यातील प्रवीण मसालेवाले ट्रस्टने त्यांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ही फिरती प्रयोगशाळा बस उपलब्ध करून दिली आहे. बुधवारी (दि. १३) पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात या बसचे हस्तांतरण परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया आणि इतर विश्वस्तांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.उद्घाटनाचा सोहळाया फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ भानुदास कवडे आणि प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त राजकुमार चोरडिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.उपक्रमाचा उद्देशया फिरत्या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे, त्यांना २१ व्या शतकातील जीवनकौशल्ये शिकवणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा आहे. या बसमध्ये विज्ञानाशी संबंधित उपकरणे आणि तंत्रज्ञानाची साधने आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह विज्ञानाचे धडे मिळतील. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित विषयांच्या प्रयोगांचा समावेश आहे. तसेच, कोडिंग आणि प्रोग्रामिंगची प्राथमिक माहितीही दिली जाईल.हा उपक्रम डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून, या बसमध्ये एकावेळी २० विद्यार्थी एका तासाच्या सत्रात विज्ञानाचे प्रयोग करू शकतील. हा १५ वर्षांचा दीर्घकाळ चालणारा उपक्रम असून, पहिल्या टप्प्यात काही निवडक शाळांमध्ये तो राबवला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचवला जाईल, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नाईक यांनी दिली आहे.

Post Views: 1,155
Please Share
Previous Post

आता उद्योग उभारणी झाली सोपी

Next Post

परभणी जिल्ह्याची वाटचाल विकासाच्या दिशेने

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्ह्याची वाटचाल विकासाच्या दिशेने

परभणी जिल्ह्याची वाटचाल विकासाच्या दिशेने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ