देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

घरकुल मंजुरीसाठी लाच घेताना ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 21, 2025
in मराठवाडा
0
घरकुल मंजुरीसाठी लाच घेताना ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
Please Share

परभणी, दि. २१ (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजनेच्या पुढील हप्त्याची फाईल मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) परभणी तालुक्यातील किन्होळा येथील ग्रामविकास अधिकारी आम्रपाली लक्ष्मणराव काकडे यांना बुधवारी (दि. २०) रंगेहाथ पकडले.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या आईच्या घरकुलाचा पुढील हप्ता मंजूर करण्यासाठी आरोपी ग्रामविकास अधिकारी काकडे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची, अशी एकूण १०,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर, तडजोडीअंती प्रत्येकी चार हजार रुपये, असे एकूण ८,००० रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना परभणी शहरातील कारेगाव रस्त्यावरील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, त्यांच्या घराचीही झडती सुरू आहे. आरोपीविरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक महेश पाटणकर, अल्ताफ मुलानी, मनीषा पवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Post Views: 1,164
Please Share
Previous Post

श्री संत सेना महाराजांना सेलूत अभिवादन

Next Post

जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी स्वीकारला पदभार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी स्वीकारला पदभार

जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी स्वीकारला पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

Art of Living : आनंद अनुभूती शिबिर उत्साहात

Art of Living : आनंद अनुभूती शिबिर उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलू : शहरात गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान आर्ट ऑफ लिविंगतर्फे आयोजित आनंद अनुभूती शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात...

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१४ वर्षांनंतर जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे परभणी जिल्हा बँकेत पुनरागमन, अध्यक्षपदाची धुरा परभणी | प्रतिनिधी : "सगळ्याच...

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

वाशीम जिल्ह्यातील भूमिपुत्राने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवली पदोन्नती वाशीम (फुलचंद भगत) : प्रबळ इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ