देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘आदर्श व्यापारी’ ने जपली ६१ वर्षाची परंपरा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 30, 2025
in परभणी, मराठवाडा
0
'आदर्श व्यापारी' ने जपली ६१ वर्षाची परंपरा
Please Share

“श्री भैरवनाथांची गुफा ” पाहण्यासाठी सेलूकरांची गर्दी

सेलू जि.परभणी : सेलू येथील मोंढा भागातील श्री आदर्श व्यापारी गणेश मंडळाने गणेशोत्सवाची ६१ वर्षाची परंपरा जपली आहे. या वर्षी मंडळातर्फे  “श्री भैरवनाथांची गुफा ” हा भव्य हलता देखावा साकारण्यात आला आहे. देखावा पाहाण्यासाठी सेलूकरांनी गर्दी केली आहे. १९६४ साली या मंडळाची स्थापना झाली. स्व.कमल लोया, स्व.इलेश पटेल, स्व.अमरितसिंग बब्बर आदींसह व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक, पौराणिक सजीव देखाव्यांव्दारे मनोरंजन आणि लोकप्रबोधनाची चळवळ मंडळाने सुरू केली. ज्वलंत सामाजिक विषयावर प्रबोधन, उपक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. अध्यक्ष चंद्रप्रकाश सांगतानी,  प्रभुदयाल मंत्री, प्रथमेश राठी, आनंद मालाणी, संजय परताणी, रामवल्लभ राठी, अशोक मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी “श्री भैरवनाथांची गुफा” या देखाव्याव्दारे भूतांविषयीची सामाजिक अंधश्रद्धा दूर करणे यावर भर दिल्याचे प्रथमेश राठी यांनी सांगितले. सायंकाळी सहा ते दहा या वेळेत देखावा सर्वांसाठी खुला आहे. गणेशभक्त व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

मंडळाच्या विविध उपक्रमांत प्रथमेश राठी, अनुप कबरा, भागवत पाटील, सुनील सोमाणी, शीतल गंगवाल, धीरज मंत्री, वरुण भुतडा, विनीत मालानी, कृष्णा बहिवाल, अभिजित बोराडे, पंकज परदेशी, हर्षल पाटील, वंश गुरबानी, शैलेश भराडीया, नीलेश घोरी, जयंत गोरे, नारायण शर्मा, महेश काबरा, प्रतीक बोराडे, राजदीप रोडगे, पुनीत गुरबानी, वरद जाजु, आरुष राठी, अर्पण मंत्री, माधवेश भुतडा, अमेय मंत्री, सगीर भाई (मंडपवाले), ऋषी डांगे (ऑफसेट), भीमा पेंटर आदी परिश्रम घेत आहेत. मंडळाच्या कार्यात सध्या तिसरी पिढी आहे. विविध कार्यक्रमांत माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, राजेंद्र झोडगावकर तसेच सर्व व्यापारी मंडळाचे सहकार्य लाभते, असे बाळूशेठ मंत्री यांनी सांगितले.

Post Views: 1,310
Please Share
Previous Post

राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

Next Post

अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला

अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ