देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

शिवनारायण मालाणी यांनी टिपले चंद्रग्रहण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 8, 2025
in मराठवाडा
0
...................... DESHNISHTH https://chat.whatsapp.com/JYZqD00i34UE9pf4sklzYk?mode=ac_t
Please Share

खगोलप्रेमी मालाणी यांनी टिपली चंद्रग्रहणाची सुरेख छायाचित्रे

सेलू : येथील खगोलशास्त्राचे अभ्यासक तथा खगोलप्रेमी आणि शालेय जीवनापासून छायचित्रणाची आवड जपणारे शिवनारायण रामपालजी मालाणी यांनी रविवारी खग्रास चंद्रग्रहणाची सुंदर छायाचित्रे टिपली आहेत.

चंदगहण, सूर्यग्रहण, धूमकेतू दिसणे, तारे तुटण्याचा भास होणे अशा अनेक खगोलीय घटना ठरावीक कालावधी नंतर आकाशात अनुभवण्यास मिळतात. रविवारी, दि.७ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण होते. रात्री साडे दहा नंतर चंद्राचा प्रकाशमान भाग अप्रकाशित व्हायला सुरवात झाली. ११ वाजेपर्यंत पर्यंत चंद्राचा पूर्ण भाग अप्रकाशित झाला होता; तसेच या कालावधीत चंद्राच्या अप्रकाशित होत जाणाऱ्या स्थितीची विहंगम दृश्य श्री मालणी यांनी आपल्या मोबाईल कॅमेंऱ्यातून टीपली आहेत. निसर्गातील ही एक खगोलीय घटना आहे. परंतू समाजामध्ये आजही ग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज अनुभवास येतात. ग्रहणाबाबत नागरिकांनी शुभ-अशुभ या भावनेतून न पाहाता खगोलीय घटना म्हणून पाहावे अशी प्रतिक्रिया श्री. मालाणी यांनी दिली.

Post Views: 1,177
Please Share
Previous Post

शेख महेमुद यांना राष्ट्रीय वीररत्न पुरस्कार

Next Post

दक्षलक्षण महोत्सवानिमित्त सेलूत शोभायात्रा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दक्षलक्षण महोत्सवानिमित्त सेलूत शोभायात्रा

दक्षलक्षण महोत्सवानिमित्त सेलूत शोभायात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ