देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘ नूतन ‘ च्या १९७२ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहमिलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 10, 2025
in परभणी
0
' नूतन ' च्या १९७२ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहमिलन
Please Share

शनिवारी, रविवारी भरगच्च कार्यक्रम : ५३ वर्षांनंतर भेटणार वर्गमित्र, गुरूजनांचा सन्मान

सेलू : येथील नूतन विद्यालयातील शैक्षणिक वर्ष १९७२ च्या दहावी वर्गातील माजी विद्यार्थी तब्बल ५३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार आहेत. वयाची सत्तरी गाठलेल्या या मित्रांनी सेलू शहरात शनिवार आणि रविवार (१३ आणि १४ सप्टेंबर) दोन दिवसीय “स्नेह मिलन – साद मैत्रीची” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

श्री बालाजी मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी १.३० वाजता माजी उद्घाटन होईल. त्यानंतर ‘मी दहावीनंतर काय केले?’ या विषयावर संवादसत्र आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, पूजा तोडकर, दीपक देवा, शोभा चिखले, मनीषा पांडे आणि तांबे यांची संगीत मैफिल आयोजित केली आहे. गौतम सूर्यवंशी यांचे काव्य वाचनही होईल.

रविवार, १४ सप्टेंबर रोजी श्री बालाजी मंगल कार्यालयापासून नूतन विद्यालयापर्यंत माजी विद्यार्थी प्रभातफेरी काढणार आहेत. तसेच शाळेमध्ये १९७२ साली शिकवत असलेले गुरुजन तसेच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य द. रा. कुलकर्णी, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, पी.एम.रोडगे, कालिदास दुरुक्कर, प्रकाश पांडव आणि कालिदास कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, मुख्याध्यापक संतोष पाटील, मुख्याध्यापिका निशा पाटील, मुख्याध्यापक उल्हास पांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्नेह मिलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा.भगवान टेकाळे, रामप्रसाद घोडके, श्यामसुंदर मणियार, डॉ.सुभाष परताणी, श्रीकांत दीक्षित, सतीश टाक, मुजीब घोरी, नंदकिशोर राजूरकर, मधुकर तावरे, पांडुरंगराव मगर, प्रकाश धामणगावकर, शरयू मुळावेकर, मधुकर कव्हळे, विठ्ठल गायकवाड, सतीश पांडे, माणिक रोडगे, ज्ञानेश्वर शिंदे, रामकिशन शेरे, प्रकाश भरड आणि संयोजन समिती पुढाकार घेत आहे.

Post Views: 1,410
Please Share
Previous Post

सभापतीपदी डॉ.संजय रोडगे यांची वर्णी ?

Next Post

प्रथमेश पवारची विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रथमेश पवारची विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड

प्रथमेश पवारची विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ