देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 18, 2025
in परभणी
0
रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात
Please Share

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर स्काउट गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी पथसंचलन करत तिरंग्याला मानवंदना दिली.

यावेळी भुसारे आणि खपरले यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्त्व, उद्दिष्टे, निजामाची राजवट आणि हुकूमशाही विरोधात उभारलेल्या लढ्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सौ. भुसारे आणि उर्मिला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आरोही अंकुशकर, संस्कृती राऊत, सुप्रिया शेळके, राहुल पावडे आणि वीरूप्रसाद टोम्पे या विद्यार्थ्यांनीही आपली भाषणे सादर केली. कार्यक्रमात आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. ध्वजगीत, पसायदान आणि महाराष्ट्र गीत सामूहिकरित्या गायले गेले. श्रेया इंटेलिजन्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्पर्धकांना बक्षिसेही वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गिरी यांनी केले. महाराष्ट्र गीत सामूहिकरित्या गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात संस्थेचे समन्वयक, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,055
Please Share
Previous Post

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन

Next Post

प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ