देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शासनाने तत्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 28, 2025
in परभणी
0
शासनाने तत्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी - ॲड. प्रकाश आंबेडकर
Please Share

आवश्यक मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा

परभणी : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणे आवश्यक होते, मात्र ती न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारची तिजोरी ही जनतेची आहे. त्यामुळे तात्काळ मदत देऊन सरकारने सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे अशोक सोनवणे, फारूक अहेमद, प्राध्यापक नागोराव पांचाळ, जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, मनोहर वाकळे, महानगराध्यक्ष मुद्दसीर अहमद, संदीप खाडे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, यंदा राज्यभरात पावसाने थैमान घातल्याने शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नियमाप्रमाणे ओल्या आणि कोरड्या दुष्काळात खावटी वाटप केली जाते, मात्र यंदा ती करण्यात आली नाही. शासनाने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या मदतीचा आकडा हा ‘मटक्याचा आकडा’ आहे, असे ते म्हणाले. राज्यात वाढती गुन्हेगारी आणि महिला अत्याचार प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलिस खाते हे ‘बदमाशांचे खाते’ झाल्याचा गंभीर आरोप केला. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले की, बिहार राज्याच्या निकालावर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवलंबून आहेत. बिहार विधानसभेचा निकाल विरोधात गेल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील का, अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली. मतदार यादीबाबत शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून फसवणूक सुरू असून ज्या मुद्द्यांवर निवडणूक आयोगास खिंडीत पकडता येते, ते सोडून सर्व काही केले जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे फावत असल्याची टीकाही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केली.

Post Views: 1,439
Please Share
Previous Post

‘टीईटी’ च्या पुनर्विचारासाठी न्यायालयीन लढाई लढणार

Next Post

प्रा.किरण सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त १११ जणांचे रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रा.किरण सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त १११ जणांचे रक्तदान

प्रा.किरण सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त १११ जणांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ