देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

लायन्सच्या शिबिरात ९० रुग्णांची नेत्र तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 2, 2025
in मराठवाडा
0
लायन्सच्या शिबिरात ९० रुग्णांची नेत्र तपासणी
Please Share

सेलू लॉयन्स क्लबचे आयोजन : मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवणार

सेलू : येथील लॉयन्स क्लबच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात यावेळी ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ज्या रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले आहे, त्यांना शस्त्रक्रियेसाठी टप्प्याटप्प्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष सुयश पटवारी यांनी दिली.रविवार, २ नोव्हेंबर रोजी येथील चिरायू रुग्णालयात हे शिबिर उत्साहात पार पडले. परतूर येथील लॉयन्स नेत्रालयातील डॉ. रामेश्वर वानखेडे, कुंडलीक पावडे, डॉ किरण गायकवाड, योगेश केंधळे आणि भरत पौळ यांनी नेत्र तपासणीचे काम पाहिले. तसेच शेख फरीद, निता महाजन, माऊली भाबट, आनंदी काळे, आणि गायत्री साळवे यांनी त्यांना सहकार्य केले.तालुका सचिव डॉ. बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष अजीत सराफ, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश मालाणी, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. अनुराग जोगदंड, राजेंद्र सराफ, डॉ. परेश बिनायके, डॉ. कुंदन राऊत, दत्तात्रय सोळंके, डॉ. कैलास आवटे, डॉ. आशिष मेहता, दत्तात्रय अप्पूसेठ सोळंके, डॉ. सुदर्शन मालाणी, अनुप गुप्ता, कृष्णा काटे, जयसिंग शेळके, सुभाष मोहकरे या सर्व सदस्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post Views: 1,247
Please Share
Previous Post

काँग्रेसचे विचार घरोघरी पोहोचवा

Next Post

परभणीतील २६५ अंगणवाड्या होणार स्मार्ट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीतील २६५ अंगणवाड्या होणार स्मार्ट

परभणीतील २६५ अंगणवाड्या होणार स्मार्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ