देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा हिंगोली

कुणाल कांबळे यांची राहुल गांधी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 10, 2025
in हिंगोली
0
कुणाल कांबळे यांची राहुल गांधी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
Please Share

हिंगोली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी कुणाल गौतम कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक कार्याची सक्रियता आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वास लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आत्माराम त्र्यंबकराव दवणे यांच्या वतीने हा नियुक्ती आदेश जारी करण्यात आला.

कुणाल कांबळे (रा. वाघी, ता. हिंगोली) यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात संघटना अधिक मजबूत होईल. राष्ट्रीय पातळीवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची धोरणे अधिक चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी ते मदत करतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्माराम दवणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या नियुक्तीवेळी राज्य उपाध्यक्ष मारोती अनिल सोनुले यांनी शुभेच्छा दिल्या

Post Views: 1,694
Please Share
Previous Post

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध

Next Post

स्वातंत्र्य जागरणाचा शंखनाद म्हणजे वंदे मातरम – नामदेव एकशिंगे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
स्वातंत्र्य जागरणाचा शंखनाद म्हणजे वंदे मातरम - नामदेव एकशिंगे

स्वातंत्र्य जागरणाचा शंखनाद म्हणजे वंदे मातरम - नामदेव एकशिंगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ