देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 10, 2025
in परभणी
0
दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध
Please Share

सेलूचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांची ग्वाही

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध

सेलू : सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ.संजय रंगनाथराव हरबडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. सेलू शहर व परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ.संजय हरबडे यांनी याआधीही सेलू उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवा दिलेली आहे. विशेषतः कोरोनाच्या संकट काळात अक्षरशः देवदूत म्हणून त्यांनी दिलेली रूग्ण सेवा उल्लेखनीय तसेच संस्मरणीय ठरली आहे. त्यांच्या कामाची शैली आणि सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्य सेवांबाबतच्या तळमळीचा अनेकांनी गौरव केला. उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवणे हेच त्यांचे सेवाध्येय राहिले आहे. त्यांच्या आधीच्या कार्यकाळात उपजिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांना सोनोग्राफी, सिझेरीन व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तसेच नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. सामाजिक उपक्रमांत हिरीरीने सक्रिय सहभाग घेत सेलूकरांशी दृढ नाते जपले.

पुन्हा एकदा सेलूकरांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली असून आरोग्य विषयक सेवा अधिक दर्जेदार करण्यावर भर देणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी सांगितले. रुग्णांना काहीही अडचण वा आरोग्यविषयक मदत लागली, तर ९३०९९८४२८२ या क्रमांक वर संपर्क साधण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

Post Views: 1,462
Please Share
Previous Post

श्री नागनाथ मंदिरास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Next Post

कुणाल कांबळे यांची राहुल गांधी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कुणाल कांबळे यांची राहुल गांधी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

कुणाल कांबळे यांची राहुल गांधी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ