देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री नागनाथ मंदिरास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 10, 2025
in परभणी
0
श्री नागनाथ मंदिरास जिल्हाधिकाऱ्यांची भेट
Please Share

ऐतिहासिक वारसा चांगल्या प्रकारे जतन केल्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक

श्री नागनाथ मंदिरास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सेलू : सेलू तालुक्यातील श्री क्षेत्र हातनूर येथील ऐतिहासिक प्राचीन वारसा स्थळ असलेल्या श्री नागनाथ भगवान मंदिरास रविवारी, ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सपत्नीक भेट देऊन दर्शन घेतले आणि मंदिर परिसर व बारवतीर्थाची पाहणी केली. त्यांच्यासोबत सेलूचे तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, गटविकास अधिकारी उदय जाधव आणि हरिष टाक होते. गावकऱ्यांनी हा ऐतिहासिक वारसा चांगल्या प्रकारे जतन केल्याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कौतुक केले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आंधळे, सदस्य आसाराम काकडे, दत्तराव आंधळे, अंकुशराव शेळके, सरपंच महेंद्र गाडे, बाळासाहेब शेळके, अनंता जोशी महाराज, विष्णू सज्जन, परमेश्वर आंधळे, मुन्ना आंधळे, पोलीस पाटील रामचंद्र पारवे आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांचा सत्कार करण्यात आला.

Post Views: 1,475
Please Share
Previous Post

दगाबाज सरकारचा पंचनामा करा

Next Post

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ