देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

योगेश्वरी शुगर्सच्या वाहनांना रिफ्लेक्टर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 20, 2025
in परभणी
0
योगेश्वरी शुगर्सच्या वाहनांना रिफ्लेक्टर
Please Share

परभणी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि कारखान्याचा संयुक्त उपक्रम

पाथरी : परभणी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि., लिंबा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघात प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक ॲड.रोहित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरातील सर्व ट्रक व ट्रॅक्टर वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले.गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी वाहनचालकांसाठी रस्ते अपघात जनजागृती मोहीम घेण्यात आली. वाहन चालविताना नशा न करणे, वाहनांना रेडियम व रिफ्लेक्टर लावणे, रस्त्यावर वाहन अनियमितरीत्या न उभे ठेवणे अशा महत्त्वपूर्ण सूचना शहर वाहतूक शाखा परभणी व पाथरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिल्या.कार्यक्रमात पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, शहर वाहतूक शाखा परभणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामनराव बेले, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांनी मार्गदर्शन केले. रिफ्लेक्टर बसवण्याच्या उपक्रमावेळी कारखान्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर राजकुमार तौर, बुलढाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक निशांत कोचर, शेतकी अधिकारी तुकाराम झाडे, सुरक्षा अधिकारी गणेश वाघमारे, केनयार्ड सुपरवायझर गुलाब पवार, तसेच ऊसतोड वाहतूक ठेकेदार, ट्रक-ट्रॅक्टर चालक व मालक उपस्थित होते.

Post Views: 1,466
Please Share
Previous Post

सीसीआय कापूस खरेदी मर्यादा वाढवा

Next Post

चिमुकलीवरील अत्याचाराचा सेलूत निषेध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चिमुकलीवरील अत्याचाराचा सेलूत निषेध

चिमुकलीवरील अत्याचाराचा सेलूत निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ