देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सोयाबीन खरेदीला गती : डॉ संजय रोडगे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 2, 2025
in परभणी
0
सोयाबीन खरेदीला गती : डॉ संजय रोडगे
Please Share

पणन मंडळाची सर्व तयारी पूर्ण, शेतकऱ्यांना दिलासा

सेलू : चालू सोयाबीन हंगामाला गती मिळत असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन कृषी पणन मंडळ तसेच बाजार समित्यांनी खरेदी प्रक्रियेची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. खरेदी केंद्रांवर सुविधा वाढविण्यात आल्या असून पारदर्शक, जलद आणि शेतकरीहिताचे व्यवहार करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळणे आणि वेळेवर देयक मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी दिली. अतिवृष्टी, घटते उत्पादन आणि खाजगी बाजारात आलेल्या पडत्या दरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. फेडरेशननंतर आता कृषी पणन मंडळानेही सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करण्यास हिरवा कंदील दिल्याने शेतकऱ्यांना बाजारातील दरकपातीपासून मोठा आधार मिळणार आहे.जिल्ह्यातील एकूण खरेदी केंद्रावर लवकरच खरेदी सुरू होण्याची शक्यता असून प्रत्येक केंद्रावर तोल काटे, अनलोडिंग, शेड्स, पिण्याचे पाणी, तपासणी यंत्रणा इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ऑनलाइन नोंदणी, पावती प्रिंटिंग, नमुना तपासणी आणि वजन प्रक्रिया अधिक वेगवान करण्यात आली आहे.सेलू तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला दर्जेदार सोयाबीन पणन मंडळाच्या खरेदी केंद्रावर आणून विकावा, असे आवाहन सभापती डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.

Post Views: 1,517
Please Share
Previous Post

सात नगरपालिकांसाठी मतदान

Next Post

नगरपालिका निवडणूक : दोन तासात ८.७१ टक्के मतदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

नगरपालिका निवडणूक : दोन तासात ८.७१ टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ