देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा छत्रपती संभाजीनगर

@94-प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 22, 2026
in छत्रपती संभाजीनगर, परभणी
0
@94-प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांचा सत्कार
Please Share

वाढदिवशी शुभेच्छा देत सेलूतील माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आदरभाव

सेलू जि.परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि आदर्श प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांनी वयाची ९४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन चाहत्यांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी सत्कार करून शुभेच्छा देत आदरभाव व्यक्त केला. यावेळी साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, उद्योजक विलास पौळ, इम्रान शेख, रतन दायमा, शशिकांत कुलकर्णी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामकिशन मखमले यांनीही प्राचार्य कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या. यांसह सेलूतील अनेकांनी फोनव्दारेही शुभेच्छा दिल्या. आहेत.
२२ जानेवारी १९३३ रोजी जन्मलेल्या प्राचार्य कुलकर्णी यांनी अर्ध्या शतकाहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे. १९६८ मध्ये त्यांनी नूतन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळली आणि संस्थेला मराठवाड्यात एक वेगळा लौकिक मिळवून दिला. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी १७ वर्षे संस्थेचे सचिव म्हणून कार्य पाहिले. त्यांच्या कार्यकाळात ‘आयटी पार्क’ आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांची यशस्वी उभारणी झाली. त्यांच्या या नि:स्पृह सेवेबद्दल राज्य शासनाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ आणि ‘सेलूभूषण’ यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले ज्ञान, अनुभव आणि विचारांची शब्दबद्ध केलेली, मागे वळून पाहतांना, मैत्र विचारांचे, निमित्त, ऋणानुबंध, स्मृति गंध आदी ग्रंथसंपदा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आजही वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचा लेखनप्रवास आणि रचनात्मक कार्याचा उत्साह तरुणांसाठी प्रेरक ठरत आहे, अशा भावना माजी विद्यार्थी हेमंतराव आडळकर यांच्यासह अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

Post Views: 1,617
Please Share
Previous Post

कत्तलखान्यावर सेलू पोलिसांचा छापा

Next Post

शिक्षण सभापतीपदी मिलिंद पवार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिक्षण सभापतीपदी मिलिंद पवार

शिक्षण सभापतीपदी मिलिंद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ