देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

चिमुकल्यांची बँकिंग दुनियेत पहिली पायरी !

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 5, 2026
in परभणी
0
चिमुकल्यांची बँकिंग दुनियेत पहिली पायरी !
Please Share

एसबीआय एटीएम मशीनला पोदार जंबो किड्सच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

जिंतूर : विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान आणि बँकिंग व्यवहारांची प्राथमिक माहिती मिळावी या उद्देशाने पोदार जंबो किड्स येथील विद्यार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना एटीएम मशीनचा उपयोग, पैसे काढण्याची प्रक्रिया आणि सुरक्षित व्यवहार कसे करावेत याविषयी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एटीएम मशीनचे कार्य प्रत्यक्ष पाहिले. एटीएम कार्डचा वापर, पिन नंबरचे महत्त्व आणि बँक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बँकिंग व्यवहारांविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

या वेळी शाळेच्या प्राचार्या आशा दराडे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित करून देण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही या भेटीचा आनंद घेत बँकिंग प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती आत्मसात केली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांमधून कौतुक होत आहे.

Post Views: 1,486
Please Share
Previous Post

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी

Next Post

पारायण सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पारायण सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पारायण सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ