देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

एचपीव्ही लसीकरण : सेलूत तालुका शीघ्र पथकाची बैठक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 13, 2026
in परभणी
0
एचपीव्ही लसीकरण : सेलूत तालुका शीघ्र पथकाची बैठक
Please Share

तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांचे पालकांना आवाहन : १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना लस टोचून घ्यावी

सेलू : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या एच.पी.व्ही. लसीकरण मोहिमेच्या नियोजनासाठी १० मार्च रोजी तहसील कार्यालयात तालुका शीघ्र पथकाची बैठक घेण्यात आली. तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस गटविकास अधिकारी उदय जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी.चौधरी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बाबासाहेब खरात आणि श्री. अंभोरे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.हरबडे यांनी लसीकरणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक असून ह्युमन पप्पीलोमा विषाणूमुळे हा आजार होतो. याला प्रतिबंध करण्यासाठी विकसित केलेली ही लस अत्यंत प्रभावी आहे. २०२२ मध्ये ७९१०३ नवीन रुग्ण आढळले होते, त्यापैकी ३४८०५ महिलांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर २०३० पर्यंत कर्करोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून १४ ते १५ वर्ष वयोगटातील ९० टक्के मुलींचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.

ही लस उपजिल्हा रुग्णालय सेलू तसेच ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वालूर आणि देऊळगाव गात येथे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. डाव्या दंडाच्या स्नायूमध्ये ०.५ मिली दिली जाणारी ही लस पूर्णपणे मोफत असून त्याची ऑनलाइन नोंदणी करून प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. शाळेतील व शाळाबाह्य १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस टोचून घ्यावी आणि पालकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी केले.

Post Views: 1,609
Please Share
Previous Post

विवेकानंद विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार

Next Post

परभणीत १६ व १७ मार्चला ग्रंथोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीत १६ व १७ मार्चला ग्रंथोत्सव

परभणीत १६ व १७ मार्चला ग्रंथोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ