देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

देशाचे भवितव्य कष्टाळू हातांमध्येच

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 13, 2026
in परभणी
0
देशाचे भवितव्य कष्टाळू हातांमध्येच
Please Share

फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सोहळा : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन

निर्व्यसनी जीवनच “पांडुरंग भक्ती” : मधुसूदन महाराज दैठणकर

सेलू जि.परभणी : मोबाईल हा वेळ खाणारा राक्षस असून अतिसुविधांमुळे माणूस कमकुवत होत आहे. देशाचे भवितव्य कष्टाळू हातांमध्येच असून पालकांनी मुलांना स्वावलंबी बनवून त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत, असे आवाहन राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी केले आहे.

सेलू शहरातील अलंकापुरी नगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, १३ मार्च २०२६ रोजी ‘महाभारत संदेश कथा’ गुंफताना राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी मानवी मूल्यांवर प्रकाश टाकला. स्वामीजी म्हणाले की, महाभारत हा केवळ इतिहास नसून जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जगातील सर्व समस्या सोडवण्याचे वैश्विक ज्ञान यात सामावलेले आहे. समाजात विकृती कितीही वाढली तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. कौटुंबिक एकजूट आणि माणसातील चांगूलपणाच त्याला खरे यश, समृद्धी आणि समाधान मिळवून देतो.

निर्व्यसनी जीवनच “पांडुरंग भक्ती”

याच सोहळ्यात सकाळी मधुसूदन महाराज दैठणकर यांची कीर्तन सेवा झाली. निर्व्यसनी जीवन हीच खरी पांडुरंग भक्ती असल्याचे सांगत त्यांनी संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. आईने मुलांना सात्विकतेचे बाळकडू दिल्यास घराचे मंदिर होईल आणि पिढ्या बरबाद होण्यापासून वाचतील, असे विचार त्यांनी मांडले. या प्रसंगी मधुकराव पौळ, दत्तराव पावडे, पांडुरंग मगर, सुरेंद्र तोष्णीवाल, हेमंतराव आडळकर, पवन आडळकर, विजय बिहाणी, सुधाकर पवार यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले.

Post Views: 1,787
Please Share
Previous Post

परभणीत १६ व १७ मार्चला ग्रंथोत्सव

Next Post

महिलांनी एकमेकींचा आधार बनावे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महिलांनी एकमेकींचा आधार बनावे

महिलांनी एकमेकींचा आधार बनावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ