देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महिलांनी एकमेकींचा आधार बनावे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 13, 2026
in परभणी
0
महिलांनी एकमेकींचा आधार बनावे
Please Share

सावित्री मंचच्या कार्यक्रमात डॉ.वृषाली किन्हाळकर यांचे प्रतिपादन

परभणी : जागतिक महिला दिनानिमित्त धर्मापुरी (ता.परभणी) येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सावित्री मंचच्या वतीने गुरुवारी, १२ मार्च २०२६ रोजी “जागृत मी, सक्षम मी” या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या लेखिका डॉ.वृषाली किन्हाळकर यांनी महिलांनी एकमेकींना आधारबळ देण्याचे आवाहन केले. डॉ.किन्हाळकर म्हणाल्या, की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे दुसरी प्रेरणादायी स्त्री असते. स्त्रियांनी एकमेकींचा आदर राखत समाजातील सकारात्मक परिवर्तनाची जबाबदारी स्वीकारावी. युवतींना मोबाईलचा मर्यादित वापर करण्याचा सल्ला देतानाच, स्त्री सक्षमता म्हणजे केवळ शिक्षण व आर्थिक प्रगती नसून अंतःकरणातील प्रेम आणि माणुसकी जपणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव प्राचार्य शितल सोनटक्के यांनी स्त्रीत्वाचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला. स्त्रियांनी शारीरिक व मानसिक आरोग्याचे संतुलन राखत आनंदी जीवन जगावे, असा संदेश त्यांनी कवितेद्वारे दिला. सिनेट सदस्य वर्षा दोडिया यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करत स्वाभिमानाने चालण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास गंगाबाई सोनटक्के, निर्मला कोल्हे, उमादेवी धुळे, गयाताई भालेराव, प्राचार्य शशिकला अय्यर, अश्विनी वाकोडकर, डॉ. अर्पिता पाटील, डॉ. स्नेहल लाभशेटवार, रम्या कळमनुरीकर, रेखा नायक, लक्ष्मी कोटलवार, किरण काळे, सरोज देशपांडे, रेखा सावते, छाया गायकवाड, डॉ. सरिता सूर्यवंशी, गोदावरी धुळे आणि अंजली सावरगावकर आदींसह विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन एस.डी.धुळे यांनी केले, तर आभार एस.आर.रोडे यांनी मानले.

Post Views: 1,724
Please Share
Previous Post

देशाचे भवितव्य कष्टाळू हातांमध्येच

Next Post

वारकरी संप्रदाय निष्कामतेच्या पायावर उभा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वारकरी संप्रदाय निष्कामतेच्या पायावर उभा

वारकरी संप्रदाय निष्कामतेच्या पायावर उभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ