देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भाव भक्तिमय रांगोळी ठरल्या लक्षवेधी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 15, 2026
in परभणी
0
भाव भक्तिमय रांगोळी ठरल्या लक्षवेधी
Please Share

ज्ञानेश्वरी महापारायण सांगता सोहळा

सेलू : शहरात संपन्न होत असलेल्या झालेल्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून सकाळी ८ वाजता या शोभायात्रेला सुरुवात झाली. या सोहळ्यानिमित्त शहरात स्थानिक कलाकारांनी रेखाटलेल्या भाव भक्तिमय रांगोळींनी लक्ष वेधून घेतले.

शोभायात्रेचा मार्ग बाबासाहेब मंदिर, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक, नूतन कॉलेज, रायगड ते मयुरी पार्क असा सुमारे ३ किलोमीटरचा होता. या प्रमुख मार्गावरील चौकाचौकांमध्ये भव्य रांगोळी रेखाटण्यासाठी चित्रकला शिक्षक संतोष ताल्डे, पांडुरंग पाटणकर, रवी रोडगे, शितल देशमुख, रूपाली कान्हेकर, महादेव बोरकर तसेच कस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कलाकारांनी आपल्या कौशल्याने साकारलेल्या या भव्य रांगोळ्यांमुळे संपूर्ण वातावरणात भक्तीचा रंग भरला आणि शोभायात्रेची शोभा द्विगुणित झाली.या रांगोळी केवळ आकाराने मोठ्या नव्हत्या, तर त्यात ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक आशय आणि वारकरी संप्रदायाचे सौंदर्य अतिशय सुबकपणे मांडण्यात आले होते. भक्ती आणि कलेचा संगम साधत रेखाटलेली विविध पारंपारिक नक्षीकाम, राम कृष्ण हरी, पताका व सुंदर अलंकारिक पानाफुलांच्या आकारांनी या रांगोळ्या नटलेल्या होत्या. सेवाभावाच्या उदात्त हेतूने रांगोळी काढत माऊलीची सेवा करण्याचे भाग्य लाभले, अशी भावना नितीन माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव येथील कलाशिक्षक संतोष ताल्डे यांनी व्यक्त केली.रांगोळी कलाकारांच्या या कलेचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य शरद कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, शरद ठाकर, माधव गव्हाणे यांची उपस्थिती होती. या कलाविष्कारामुळे सेलू नगरी भक्तीमय झाली होती.

Post Views: 1,675
Please Share
Previous Post

राज्यमंत्री बोर्डीकर यांना अमरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Next Post

मनातील आनंदाचा झरा वाहता ठेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मनातील आनंदाचा झरा वाहता ठेवा

मनातील आनंदाचा झरा वाहता ठेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ