मानवत : तालुक्यातील कोल्हा येथील जिल्हा परिषद प्रशालेचा विद्यार्थी शिवराज दिगंबर भिसे याने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रवेशासाठी तो पात्र ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल सुभाष मोहकरे, चव्हाण, रामकिशन मखमले यांच्यासह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





