देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

भगवान महावीर जयंती उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 30, 2026
in मराठवाडा
0
भगवान महावीर जयंती उत्साहात
Please Share

रांजणी येथे विविध कार्यक्रम

रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील महावीर जैन मंदिरात सोमवारी भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने जैन मंदिरात भगवान महावीर यांची पूजा, अर्चना, अभिषेक, पाळणा, सामुदायिक आरती व नमोकार मंत्र जाप असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

धार्मिक विधींनंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार खुळे यांनी भगवान महावीर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. महावीर जयंती हा जैन धर्माचा सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा सण असून तो २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. भगवान महावीरांनी जगाला सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय व ब्रह्मचर्य यांचा संदेश दिला आहे, असे त्यांनी यावेळेस नमूद केले.या प्रसंगी सरपंच अमोल देशमुख, विजयकुमार खुळे, अशोक खुळे, महावीर घोडके, संतोष गोसावी, जगदीश घोडके, स्वप्नील गोसावी, अजित घोडके, आकाश खुळे, नेमिनाथ खुळे, धनंजय देशमुख, उद्धव ठाकुर, बंडू गाढे यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळातर्फे शकुंतलाबाई खुळे, सुनिता खुळे, नंदा खुळे, सुनिता गोसावी, सुनंदा घोडके, सोनाली घोडके, अंजली गोसावी व पूजा घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,652
Please Share
Previous Post

देविदास दिग्रसकर यांचे सीए परीक्षेत यश

Next Post

महोत्सव समिती अध्यक्षपदी समीर दुधगावकर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महोत्सव समिती अध्यक्षपदी समीर दुधगावकर

महोत्सव समिती अध्यक्षपदी समीर दुधगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ