देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बालवैज्ञानिक परीक्षेत ‘नूतन’ चे यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 7, 2026
in परभणी
0
बालवैज्ञानिक परीक्षेत ‘नूतन’ चे यश

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 100?

Please Share

पाच विद्यार्थ्यांना रौप्य पदक

परभणी : होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम फेरीत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या जीवन प्रभाकर सोळंके, स्नेहा पंढरीनाथ सोनवणे, तन्वी भीमराव बिरादार तसेच नूतन विद्यालयाच्या धनश्री विलास शेळके आणि आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी या ५ विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले आहे. तर आद्या भुजंग देऊळगावकर हिने कांस्य पदक प्राप्त केले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,391
Please Share
Previous Post

सेलू बाजार समितीत हळद बीट

Next Post

चारठाणा, की बोरीत अपर तहसील ?

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चारठाणा, की बोरीत अपर तहसील ?

चारठाणा, की बोरीत अपर तहसील ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नूतन विद्यालयात शासकीय बालचित्रकला स्पर्धा उत्साहात

नूतन विद्यालयात शासकीय बालचित्रकला स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

चित्रकला भावनिक, सर्जनशील व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम : गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शनिवारी, ८...

शालेय पोषण आहारात आता ‘पोळी’ ची एंट्री !

शालेय पोषण आहारात आता ‘पोळी’ ची एंट्री !

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

अन्नामृत फाऊंडेशनच्या स्वयंपाकघराला शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट देशनिष्ठ प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : येथील अन्नामृत फाऊंडेशनने आता पोषण...

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन

सेलू तालुक्यात मतदार गणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची माहिती, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १,४५,५९२ गणना फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण सेलू : भारत...

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

वाशिममध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांना घेतले ताब्यात देशनिष्ठ प्रतिनिधी, वाशिम (फुलचंद भगत) : जिल्ह्यात कायदा...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ