देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गटकळ ॲकडमीच्या ३० मैत्रिणी पोलिस दलात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 24, 2026
in महाराष्ट्र
0
गटकळ ॲकडमीच्या ३० मैत्रिणी पोलिस दलात
Please Share

सेलू शहरात भव्य मिरवणूक, शानदार सोहळ्यात सन्मान

सेलू : येथील गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ३० विद्यार्थ्यिनींची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. या यशवंतांचा शनिवार, २३ मे रोजी आयोजित शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत उपस्थित होते. सेवानिवृत्त सपोनि माधव लोकुलवार, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, राम सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, परमेश्वर लाटे, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, दतात्रय गटकळ, रामेश्वर काजळे, संस्थापक प्रा.रामेश्वर गटकळ, प्रा.दीपक गटकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष मिलिंद सावंत म्हणाले, की स्पर्धेच्या युगात मागील दहा वर्षात निष्ठा, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या बळावर सेलू तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर कष्टकरी बहुजन समाजातील युवकांचे खाकी वर्दीतील शासकीय सेवेचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे गटकळ करिअर अकॅडमी चे काम प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या नेहा काळे, निकीता काळे, स्वाती खंदारे, शितल मोरे, ममता थोरात, गिता झाटे, प्रतिक्षा कोरडे, मोनाली जमदाडे, सुरेखा चव्हाण, पुजा जगताप, दिपक पवार, जिवन चव्हाण, राजीव नालेगावकर, शेख जुनैद, इकबाल पठाण, वैष्णवी राठोड, शुभांगी राऊत, वैष्णवी लिपणे, प्रतिमा पांचाळ, शिवकन्या वसमतकर, दुर्गा झाडे या २१ विद्यार्थ्यांचा तसेच मागील वर्षी निवड झालेल्या प्रियंका बरकुले, पल्लवी पारवे, उमा दुगाने, शुभांगी रणशिंगे, पल्लवी कांगले, प्रेरणा लाटे, जयश्री काळे, विजय पवार या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक प्रा. रामेश्वर गटकळ, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर दीपक गटकळ यांनी आभार मानले.प्रारंभी या सर्व यशवंत विद्यार्थ्यांची ढोल- ताशांच्या गजरात फेटे बांधून सेलू शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद महाराज काष्टे, दत्तात्रय सोळंके, गोपाळ ताठे, योगेश राठोड, राऊत, विष्णू इंगोले व गटकळ अकॅडमीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,670
Please Share
Previous Post

अण्णासाहेब जगताप यांना “सरदार पटेल” पुरस्कार

Next Post

न्यायालयाचे आदेश डावलून शेतजमीन मोजणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
न्यायालयाचे आदेश डावलून शेतजमीन मोजणी

न्यायालयाचे आदेश डावलून शेतजमीन मोजणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ