देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अण्णासाहेब जगताप यांना “सरदार पटेल” पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 24, 2026
in महाराष्ट्र, सामाजिक
0
अण्णासाहेब जगताप यांना “सरदार पटेल” पुरस्कार
Please Share

अहमदाबाद येथील शानदार सोहळ्यात वितरण

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील सुपुत्र, कवी व पर्यावरणप्रेमी अण्णासाहेब संजाबराव जगताप यांना गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे प्रतिष्ठेचा “सरदार वल्लभभाई पटेल मेमोरियल अवॉर्ड – २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शनिवार, २३ मे रोजी झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

पीपल मॅन फाउंडेशन, दिल्ली व ओम फिल्म सिटी, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतातील तसेच विदेशातील पर्यावरणप्रेमी व समाजसेवकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी अण्णासाहेब जगताप यांची निवड पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन करण्यात आली होती. भारतातील तब्बल २८ राज्यांतील पर्यावरणप्रेमी व समाजसेवकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.अहमदाबाद येथील ओम फिल्म सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये आचार्य डॉ. लोकेश मुनिजी (जैन भिक्षु, लेखक व वक्ते – राजस्थान), प्रो. डॉ. पी. के. राजपूत (भारतीय औषध निर्माण शिक्षणतज्ञ – गुजरात), प्रो. डॉ. समीर सुत (राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था – NIFT, दिल्ली), फैज खान (रिपोर्टर – दिल्ली), डॉ. संजीव कुमार (शिक्षणतज्ञ – उत्तराखंड) तसेच डॉ. रघुराज सिंग (दिल्ली) यांचा समावेश होता.

अण्णासाहेब जगताप हे “निसर्गशाळा” या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना रोपवाटिका विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देणे, झाडांवर आधारित कथा-कवितांचे संकलन करणे, “एक मूल – तीस झाडे” हे अभियान राबविणे, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी “झेंडूची फुले अभियान” अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.ग्रामीण भागात पर्यावरण जागृतीसाठी सातत्याने केलेले कार्य, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करण्यासाठी घेतलेले प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यांच्या या यशाबद्दल शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, जिंतूर , चतुरंग प्रतिष्ठान परभणी, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीसह संपूर्ण परभणी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post Views: 1,614
Please Share
Previous Post

संस्कारी मने घडण्यासाठी जपानुष्ठान आवश्यक

Next Post

गटकळ ॲकडमीच्या ३० मैत्रिणी पोलिस दलात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गटकळ ॲकडमीच्या ३० मैत्रिणी पोलिस दलात

गटकळ ॲकडमीच्या ३० मैत्रिणी पोलिस दलात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ